मुंबईला चक्रीवादळाचा धोका; प्रचंड ताकदीनं वाहणारे वारे कुठे धडकणार?
Mumbai Weather News : काय? मुंबईत धडकणार चक्रीवादळ? पाहा हवामान विभागानं दिेलेला इशारा आणि वादळाचं Live Location
Oct 19, 2023, 01:11 PM IST
Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल
Oct 19, 2023, 07:44 AM IST
यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.
Oct 18, 2023, 07:07 AM IST
Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Oct 17, 2023, 07:39 AM IST
नाशिकच्या इगतपुरीत आलं चक्रीवादळ? पाहा प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ
nashik igatpuri cyclone video viral
Sep 30, 2023, 03:40 PM ISTविजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video
Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत.
Sep 1, 2023, 07:46 AM IST
अस्मानी संकट! 2 वादळं धडकणार? असं झाल्यास हाहाकार अटळ; जाणून घ्या सविस्तर
Two Powerful Storms Collide: 2 वादळं धडकली तर एकूण 5 शक्यता निर्माण होतात. यामध्ये अगदी एक वादळ शक्तीशाली आणि दुसरं लहान असेल तर इथपासून ते दोन्ही समान क्षमतेची वादळं असतील तर काय होतं याबद्दल फुजिवारा इफेक्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
Aug 30, 2023, 08:46 AM ISTWeather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST
Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस
Cyclone Biporjoy Updates : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे. गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jun 17, 2023, 07:58 AM ISTवादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTVIDEO: बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार
Biparjoy Cyclone Reach Today In Gujrat
Jun 15, 2023, 09:35 PM ISTVIDEO: बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला फटका
Farmers In Tension Due To Biparjoy Cyclone
Jun 15, 2023, 09:25 PM ISTVideo: बिपरजॉयचा हायअलर्ट, 140 किमी प्रतितास वेगानं वाहतायत वारे
Biparjoy Cyclone From Gujrat
Jun 15, 2023, 09:20 PM ISTBiparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल
Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.
Jun 15, 2023, 07:24 PM ISTBiparjoy Cyclone । बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकणार
Mathura Ground Report Situation And Prepration Before Biparjoy Cyclone
Jun 15, 2023, 12:10 PM IST