लोन अॅपवरुन कर्ज घेताय तर सावधान... घेतले 8 हजार, भरावे लागले...
झटपट लोन घेण्यासाठी अनेकजण लोन अॅपचा वापर करतात, पण इथेच ते फसतात, पाहा नेमकं काय आहे प्रकरण
Jun 13, 2022, 07:19 PM IST
तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं
आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत.
Jun 12, 2022, 10:30 PM ISTGoogle Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा
तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
Jun 8, 2022, 06:07 PM ISTCyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख
Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले.
May 29, 2022, 02:14 PM ISTसावधान! ऑनलाईन लग्न जुळवताय पाहा यांच्यासोबत काय घडलं
तुमच्या ओळखीत कोणीही ऑनलाइन साईटवरून लग्न जुळवत असतील तर त्यांना आजच ही बातमी दाखवा, या महिलेसोबत काय घडलं पाहा
May 20, 2022, 03:18 PM ISTसावधान! 'हे' 7 Apps तुमच्या मोबाईलसाठी नुकसानकारक
तुमच्यासाठी काही अॅप्सची यादी तयार केली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते
May 18, 2022, 07:08 PM ISTPAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून 1.80 लाख गायब
Cyber Fraud:जराशी चूक तुम्हाला चांगलीच महाग पडू शकते हे मुंबईतील एका घटनेवरुन दिसून आले आहे. PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून तात्काळ 1.80 लाख काढण्यात आले.
May 18, 2022, 08:19 AM ISTVIDEO । सायबर हल्ल्याबाबत कशी घ्याल सुरक्षा?
Cenrtral Government Steps To Stop Cyber Crime 27 April 2022
Apr 28, 2022, 07:05 AM ISTपेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं
पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे भामटे टार्गेट करत आहेत.
Mar 15, 2022, 04:54 PM ISTती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा
सावध मित्रा, ती फेसबूकवर फ्रेन्ड होते, चॅट करते, नंतर नको ते दाखवते, व्हीडिओ रेकॉर्ड करते आणि त्यानंतर...
Mar 12, 2022, 04:11 PM ISTATM मधून पैसे काढताना Green लाईटवर लक्ष द्या, नाहीतर रिकामं होऊ शकतं तुमचं अकाउंट
ATM फसवणुकीशी संबंधित नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत, त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममधून पैसे काढाल तेव्हा नेहमीच सावध व्हा.
Mar 8, 2022, 10:08 PM ISTUkraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा
रशियाने आता युक्रेनवर सायबर हल्ला करण्याचे देखील ठरवले आहे. यासाठी त्यांनी युक्रेनच्या एका महत्त्वाच्या अधिकृत वेबसाइटला टार्गेट केलं आहे.
Feb 28, 2022, 05:14 PM ISTतुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack
गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता.
Feb 28, 2022, 01:35 PM ISTमित्रांशी गप्पा मारताना Red Heart पाठवाल, तर जेलमध्ये जाल...
आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो.
Feb 23, 2022, 01:55 PM ISTVIDEO | शिक्षक भरतीत दलालांची नांदी
Nashik Cyber Crime Department Arrest Three In TET Exam Scam.
Feb 20, 2022, 06:40 PM IST