मातीचं सोनं करुन कमावले, पण मुलाने 95 लाख रुपये गमावले... शेतकरी रडकुंडीला
एका सरकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्याने आपली जमीन देऊ केली, याबदल्यात त्याला एक कोटी रुपये मिळाले... जमिनीच्या बदल्यात जमीन घेण्याचं त्याने ठरवलं, पण मुलाने एका झटक्यात गमावलं
Dec 23, 2022, 03:10 PM ISTना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला
बँक अकाऊंटमधून 50 लाख गायब झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली.
Dec 15, 2022, 09:26 PM IST
Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...
Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत. यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
Dec 13, 2022, 08:28 AM ISTऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना
Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे
Dec 10, 2022, 09:04 PM ISTभारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले
Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे.
Dec 8, 2022, 07:12 PM ISTबॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर...; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक
Online Fraud : लोकांमध्ये जनजागृती करुनही फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक उच्च शिक्षितही या फसवणुकीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Dec 7, 2022, 09:20 AM ISTवेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTफेसबुकच्या प्रोफाईलवर सुंदर सुंदर फोटो ठेवणाऱ्यांनो सावधान! मुली आणि महिलांच्या फोटोंवर नजर
फेसबुकवर अपलोड केलेल्या सुंदर मुलींचे फोटो वापरुन बनावट प्रोफाईल तयार करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. तसंच मुलींचे हे प्रोफाईल फोटो विवाह संकेतस्थळावर अपलोड केले जातात.
Dec 5, 2022, 09:01 PM IST'हे' धोकादायक अॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम
Malicious Apps : गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात.
Dec 5, 2022, 08:59 PM ISTबेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात; थेट गाठावं लागलं पोलीस ठाणे
Online Fraud : इन्स्टाग्रामवर या महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी या व्यक्तीने तुला एक गिफ्ट पाठवलंय असे सांगितले.
Nov 27, 2022, 09:19 AM ISTVideo : पुण्यात थरार! भररस्त्यात गुंडांचा गोळीबार, उच्चभ्रू भागात पूर्ववैमनस्यातून गुंडांची हाणामारी
Crime News : पुण्यामध्ये फायरींग करत गुंडाचा तुफान राडा सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेचं Exclusive फूटेज झी24 तासाच्या हाती लागले आहे.
Nov 25, 2022, 12:13 PM ISTतसल्या साईट बघणं 83 वर्षांच्या बिझनेसमनला पडलं महाग, धक्कादायक घटना... वाचा काय झालं
साईट बघत असताना त्यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला, तो वाचतात... पाहा पुढे काय झालं?
Nov 4, 2022, 10:59 PM ISTGoogle वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल
Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Oct 30, 2022, 09:06 AM ISTतुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग
सोपी ट्रिक वापरा आणि कधीही येणार नाहीत Spam Calls
Oct 29, 2022, 12:27 PM ISTSBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक
SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.
Oct 24, 2022, 05:03 PM IST