काजू बदामपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे 'हे' फळ; जाणून घ्या याचे 5 चमत्कारिक फायदे
सिताफळ हे एक अतिशय चवीष्ट फळ आहे. सिताफळ खाल्याने अनेक आरोग्यादायी फायदे पाहायला मिळतात.
Jan 17, 2025, 02:58 PM ISTसीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर
सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?
Nov 9, 2024, 02:33 PM ISTCustard Apple: न्यूट्रिएंट्सचे भांडार आहे सीताफळ, खल्ल्यानंतर मिळतील खूप सारे फायदे
Custard Apple : कस्टर्ड अॅपल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शरीफामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Nov 30, 2022, 07:51 AM ISTजालना : सीताफळाच्या लागवडीतून १ लाखांचा नफा
जालना : सीताफळाच्या लागवडीतून १ लाखांचा नफा
Nov 20, 2019, 11:40 AM ISTसीताफळ खाण्याचे ५ फायदे
मुंबई : रोज एक सीताफळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यातील अँटिऑक्सिडंट्स तसेच पोटॅशियमसारखी पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर असतात.
१. यात प्रोटीन्स आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
२. यातील कार्बोहायड्रेटमुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. भरपूर एनर्जी मिळते.
३. सीताफळमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे हृद्यरोगांपासून बचाव होतो.
Nov 4, 2017, 11:37 PM ISTसीताफळ खाण्याचे अनेक फायदे
सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.
Nov 4, 2016, 10:46 AM ISTगाडीचालक बनला प्रयोगशील शेतकरी, कमावला दीड लाखांचा नफा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:39 PM IST