एका यॉर्करने बदललं 17 वर्षीय पोराचं आयुष्य! धोनीने 'हा' Viral Video पाहिला आणि...
IPL 2024 CSK 17 Year Old Bowler Viral Video Dhoni: 2 मार्चपासून चेन्नई सुपर किग्जच्या सराव शिबिराची सुरुवात झाली आहे. या सराव शिबीरामध्ये मोठ्या संख्येनं खेळाडू सहभागी झाले असून यात धोनीचाही समावेश आहे.
Mar 16, 2024, 03:47 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM ISTIPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्थिती कभी खूशी कभी गम सारखी झालेली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमात रिषभ पंत DC च्या संघात म्हणून पूनरागमन करत आहे, तर दूसऱ्या बाजूला हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. यानंतर दिल्लीच्या फॅन्ससाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
Mar 15, 2024, 02:49 PM IST
'धोनी विलचेअरवर असेल तर CSK...'; माजी सहकाऱ्याचं MSD च्या निवृत्तीबद्दल सूचक विधान
IPL 2024 Ex-CSK Star On Dhoni Retirement: धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2023 च्या फायनलनंतर 22 मार्चच्या सामन्यामध्ये धोनी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे. असं असताना दुसरीकडे त्याच्या निवृत्तीचीही जोरदार चर्चा आहे.
Mar 15, 2024, 11:28 AM ISTआयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत
IPL 2024 Interesting facts : सर्वात वयस्कर महेंद्रसिंग धोनी आहे तर युवा खेळाडू हा कोलकाता नाईट रायडर्सचा आहे.
Mar 14, 2024, 06:50 PM ISTरचिन रविंद्र याने सर रिचर्ड हॅडली मेडल जिंकून रचला इतिहास!
रचिन रवींद्र याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडसाठी अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती. रचिनने 10 सामन्यांत 64.22 च्या सरासरीने 568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन रवींद्रने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडची टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. यामूळे रचीन याला या कामगिरीसाठी नूकताच पार पडलेल्या न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Mar 14, 2024, 06:14 PM ISTधोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'
Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.
Mar 13, 2024, 07:41 AM ISTIPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ
IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.
Mar 12, 2024, 03:53 PM ISTIPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार?
Surykumar Yadav Mumbai Indians: 22 मार्चपासून IPL 2024 चा सतरा हंगामा सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर या साऱ्या घडामोडींमध्ये मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Mar 12, 2024, 02:11 PM ISTIPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?
IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा
Mar 11, 2024, 09:25 PM ISTधोनीला अचानक काय झालं? IPL आधी लूकच बदलला
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे. त्याआधी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक समोर आला आहे.
Mar 6, 2024, 05:13 PM ISTMS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ
MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.
Mar 4, 2024, 08:09 PM ISTIPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
Mar 4, 2024, 03:48 PM ISTधोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.
Feb 23, 2024, 04:37 PM ISTSRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल
SRH IPL Schedule 2024: SRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल, बीसीसीआयकडून नुकतेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Feb 22, 2024, 07:04 PM IST