crime pune

परीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं...

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

 

Dec 29, 2024, 12:57 PM IST

Pune Online Fraud: 'Video लाइक करा पैसे कमवा' मेसेजमधून 12 लाखांचा गंडा

Online Fraud in Pune: आधी मेसेजवर आलेल्या लिंकवरुन व्हिडीओ लाइक करण्याची ऑफर देण्यात आली, त्यामाध्यमातून विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील एक स्कीम या व्यक्तीला सांगण्यात आली आणि त्या माध्यमातून घातला गंडा

Jan 20, 2023, 09:03 AM IST

'यहां के भाई लोग हम है...' म्हणत गोळीबार, पुण्यात शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्या गुंडांनी हातात पिस्तुल घेऊन केला गोळीबार, पोलिसांनी दोन गुंडांना केली अटक

Dec 30, 2022, 02:13 PM IST

भाडेकरू म्हणून आला, तिचा मालक बनायला गेला... आणि पुढे

गुलाम शेख हा तरुण भाडेकरू म्हणून रहायला आला. घर मालकीण आणि गुलाम यांच्यात ओळख वाढली. थट्टा मस्करी सुरु झाली आणि ती त्याच्या प्रेमाची गुलाम झाली. 

 

Feb 9, 2022, 07:07 PM IST
Pune One Injured From Firing From Air Gun For Not Telling Address PT1M35S

पुणे| हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार

पुणे| हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार

May 14, 2019, 12:15 AM IST

पुणे: हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार

गाडीतल्या तरुणांनी त्याला त्यांच्या गाडीतून पाहिजे त्या ठिकाणी सोडतो असे आश्वासन दिले.

May 13, 2019, 05:31 PM IST

मजा म्हणून केलं मित्राचं अपहरण आणि हत्या

पुण्यात पाच वर्षांच्या लहानग्याचे अपहरण आणि हत्या झाल्याचं उघड झालंय. पाषाण भागातली ही घटना आहे. पाच लाखांच्या खंडणीसाठी शुभ रावळच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनीच त्याचं अपहरण केलं होतं.

Sep 24, 2012, 01:18 PM IST