...म्हणून त्याने केली आई आणि भावाची हत्या!
पंजाबच्या तरनतारण येथील सरहदी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 16, 2018, 04:37 PM ISTधक्कादायक! छतावरून फेकून मुलानेच केली आईची हत्या, व्हिडिओतून खुलासा
गुजरातच्या राजकोटमध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची टेरेसवरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 5, 2018, 12:23 PM ISTपतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...
पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे.
Oct 6, 2017, 04:05 PM ISTशिमल्यात गाय तस्कराची बेदम मारहाण करून हत्या
उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले.
Oct 16, 2015, 07:28 PM ISTIPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार
शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.
Oct 8, 2015, 12:01 PM ISTबाईकसाठी पत्नीला विकलं, अनेक वेळा तिला विकलं
मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आपल्या पत्नीला केवळ ५० हजार रुपयांमध्ये विकण्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 1, 2014, 01:58 PM ISTपोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Aug 9, 2013, 06:37 PM IST