crime news pune

Palghar Gang Rape : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 9 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

teenage girl gangraped in palghar : समुद्रकिनाऱ्यावर 26 वर्षीय मुलीवर 9 नराधमांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.   

Dec 21, 2022, 10:50 AM IST

पुण्यात चाललंय काय? नातेवाईकच ठरतायत भक्षक; पोटच्या पोरीसोबतच त्या तिघांनी...

 अतिशय हुशार असलेली व सध्या बारावी सायन्समध्ये ही 17 वर्षाची मुलगी शिकत आहे.

Nov 17, 2022, 02:21 PM IST

अनैतिक संबध आणि वादातून विवाहित तरुणीची हत्या; लॉजवरील घटनेने खळबळ

अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये घडली. करुणा राधाकिसन काटमोरे (वय 23, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Jul 12, 2022, 09:41 AM IST

निवृत्त अधिकाऱ्याला आलं नैराश्य हेच ठरलं कारण, दोघांचा जीव मात्र गेला निष्कारण...

पोलिसांनी शेजाऱ्यांच्या घरातील गॅलरीतून आत प्रवेश करत आतून दरवाजा उघडला.

Apr 21, 2022, 02:12 PM IST