cpi list know the rank of india

भ्रष्टाचाराच्या यादीत भारत कुठे? करप्शन परसेप्शन इंडेक्सचा अहवाल प्रत्येकाला विचार करायला लावणारा!

दरवर्षी करप्शन परसेप्शन इंडेक्स CPI देशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार गुण देते आणि क्रमवारी लावते. या निर्देशांकामुळे जगभरातील भ्रष्टाचाराची पातळी समजून घेता येते. तुम्हला माहिती आहे का? या यादीत भारत कोणत्या स्थानावर आहे?

 

Feb 11, 2025, 05:42 PM IST