कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
May 5, 2024, 08:40 AM ISTकोव्हिशिल्डमुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधले
Covid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
May 2, 2024, 08:08 AM ISTCovishield Vaccine: कोविशील्ड लसीसंदर्भात तीन वर्षांनंतर कंपनीचा धक्कादायक खुलासा!
AstraZeneca Covid Vaccine Side Effects: एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
Apr 30, 2024, 07:45 AM ISTCorona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा
चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...
Dec 26, 2022, 01:29 PM ISTCorona Vaccination : येवल्यात विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी दिली 'ही' लस
3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे
Jan 3, 2022, 02:39 PM ISTकोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ
Corona Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Dec 29, 2021, 11:20 AM ISTधोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग
Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.
Dec 29, 2021, 09:20 AM ISTOmicron Variant : बूस्टर डोस ठरणार किती प्रभावी? भारतीयांना कधीपर्यंत मिळणार?
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉन विषाणूचा धोका
Dec 21, 2021, 10:35 PM ISTकोविशील्ड बनवणाऱ्या कंपनीकडून बूस्टर डोससाठी मंजूरीची मागणी, मिळालं 'हे' उत्तर
भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलच्या तज्ज्ञांच्या समितीने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 11, 2021, 07:52 AM ISTभारताच्या इशाऱ्यानंतर अखेर Covishield लसीला ब्रिटनची मान्यता
कोविशील्ड (Covishield) वरील लस धोरणाने वेढलेल्या यूकेने अखेर मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारत निर्मित कोविशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारले आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
Sep 22, 2021, 03:17 PM ISTCovishieldच्या दोन डोसमधील अंतर कमी होऊ शकते, सरकार करत आहे विचार
कोरोना लस कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते.
Aug 25, 2021, 06:30 AM ISTभारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी, WHO कडून सतर्कतेचा इशारा
लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असतानाच बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे
Aug 18, 2021, 03:32 PM ISTVIDEO । Covishield लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी होणार?
Will the duration between two doses of Covishield vaccine be reduced?
Aug 6, 2021, 12:00 PM ISTमुंबईकरांसाठी खूशखबर ! ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट घेता येणार कोविशिल्ड लस
मुंबईकरांसाठी गुडन्यूज...
May 28, 2021, 09:53 PM ISTCovishield लसीसाठी पाकिस्तान भारताकडे मागतोय भीक
पाकिस्तान भीकेचे कटोरे घेऊन भारताच्या दारात उभा
Jan 20, 2021, 04:41 PM IST