covid 19

कोरोनाचा वाढता फैलाव : नवी मुंबई, पनवेल, रत्नागिरीत दुकाने बंद

 कोरोना फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबईसह पनवेल येथील दुकाने आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत.  

Mar 19, 2020, 09:00 PM IST

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 'या' उपाययोजना

कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिक वाढत असताना आता केंद्र सरकारनं आणखी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 19, 2020, 07:43 PM IST

कोरोनाचे संकट : विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांची खैर नाही, होणार कडक कारवाई

कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यात विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. 

Mar 19, 2020, 07:12 PM IST

गर्दी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा हा निर्णय

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही मुंबईतील गर्दी अजून अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. 

Mar 19, 2020, 06:24 PM IST

वसईत कोरोनाच्या नावाखाली औषध देणारे फलक, दोन डॉक्टरांवर कारवाई

कोरोनाच्या नावाखाली औषध देण्यात येईल असे फलक लावण्यात आले आहेत.  

Mar 19, 2020, 06:04 PM IST

कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर, चार जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगरमध्ये अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Mar 19, 2020, 05:39 PM IST

कोणत्या ब्लड ग्रुपला कोरोनाचा अधिक धोका?

चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे.

 

Mar 19, 2020, 02:00 PM IST

Coronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय 

Mar 19, 2020, 09:55 AM IST

कोरोना व्हायरसवरील औषधाचा दावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता

एप्रिल महिन्यात औषधाची क्लिनिकल ट्रायल होण्याची शक्यता

Mar 16, 2020, 05:47 PM IST
Mumbai What Is COVID-19 By Dr Madhukar Gaikwad PT2M54S

मुंबई | COVID-19 म्हणजे काय?

मुंबई | COVID-19 म्हणजे काय?
Mumbai What Is COVID-19 By Dr Madhukar Gaikwad

Mar 15, 2020, 05:25 PM IST

IPL 2020 : RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय

कोरोनाने खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढलं 

Mar 13, 2020, 10:21 AM IST

कोरोना 'जागतिक साथीचा रोग' म्हणून घोषित

जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं

Mar 12, 2020, 07:19 AM IST

धक्कादायक ! महाराष्ट्रात अखेर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

या दोन्ही जणांनी दुबईला प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईहून आल्यानंतर हे रूग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे.

Mar 9, 2020, 11:31 PM IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं हॅन्ड सॅनिटायझर वापराल?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं सॅनिटायझर? 

Mar 6, 2020, 01:45 PM IST

तुमच्या शहरात जेव्हा पहिला कोरोनाचा रूग्ण सापडतो...

corona virus म्हणजेच COVID-19 चा पहिला रूग्ण जेव्हा तुमच्या शहरात आढळून येतो. तेव्हा नेमकं काय होतं आणि काय केलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे.

Mar 5, 2020, 07:06 PM IST