'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Transparency Index Corruption Perceptions Index 2024: "बीजेपी आती है, तब भ्रष्टाचार भागता है’ असा आणखी एक भंपक नारा मोदींनी दिला होता. मात्र ‘बीजेपी आती है, तो सारे भ्रष्टाचारी बीजेपी के तरफ भागते है’, हे वास्तव आहे."
Feb 13, 2025, 06:54 AM ISTभारतात भ्रष्टाचार वाढला! जगातील सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांची यादी जाहीर
World Corruption Index 2023 : जगातील सर्वात जास्त भ्रष्ट असणाऱ्या देशांची यादी ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जाहीर केली आहे. या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं या यादीनुसार समोर आलं आहे.
Jan 31, 2024, 04:04 PM IST