contract killer

महाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट! शार्प शूटरला सुपारी; लातूरला लग्न सोहळा सुरु असतानाच...; तपास सुरु

आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. काही लोकांनी आपली सुपारी शार्प शुटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिली आहे.

Dec 26, 2024, 08:47 PM IST

'पार्टी न देणारा दारुवर पैसे उडवू लागला आणि..' नागपूरच्या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा उलगडा

Nagpur Murder Case : नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीच्या अचानक सुरू झालेल्या दारू पार्ट्यामुळे पोलिसांना संशय आला आणि हत्याकांड उघडकीस आलं.

Jun 13, 2024, 03:24 PM IST

300 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी सुनेने दिली सासऱ्यांची सुपारी, नागपुरातील हत्याकांडाचे गुढ उकलले

Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच रचला सासऱ्यांच्या हत्येचा कट

Jun 7, 2024, 03:34 PM IST

'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी

या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता

Jan 13, 2023, 03:10 PM IST
Mumbai Police Arrest Highly Qualified Girl To Give Money Contract Killer PT1M45S

मुंबई | बँक अधिकारी तरुणीनं दिली बॉयफ्रेंडची सुपारी

Mumbai Police Arrest Highly Qualified Girl To Give Money Contract Killer

Nov 11, 2020, 11:40 PM IST

शाहरूखसोबत अभिषेक बच्चनचा आगामी सिनेमा

अभिषेकसोबत अभिनेत्री कोण?

Nov 26, 2019, 11:08 AM IST

राहुल गांधी काँट्रॅक्ट किलर, भाजपचा पलटवार

संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच

Aug 24, 2018, 10:49 PM IST

डोंबिवली । नगरसेवकाच्या खुनासाठी १ कोटींची सुपारी ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 08:22 PM IST

उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती

उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.

Aug 21, 2016, 05:05 PM IST

सुपारी देऊन पत्नीने केली पतीची हत्या

दारू पिऊन छळ करणाऱ्या नवऱ्याची बायकोनं सुपारी देउन हत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये... 

Oct 14, 2015, 05:18 PM IST