दक्षिण नागपूर, रामटेकच्या जागांवरून मविआत रस्सीखेच
Maha Vikas Aghadi struggle in Nagpur for seat sharing with Congress and UBT
Oct 19, 2024, 12:35 PM ISTVidhansabha Election | परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच
Vidhansabha Election Congress on partur constituency
Oct 18, 2024, 03:55 PM ISTनांदेड लोकसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर
Nanded Lok Sabha by-election Congress candidate announced
Oct 17, 2024, 05:45 PM ISTमहायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
कॉंग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, 35 उमेदवारांचा समावेश असणार - सूत्र
First list of Congress is likely to be announced tomorrow includes 35 candidates - sources
Oct 16, 2024, 03:15 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTभाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
Oct 16, 2024, 09:55 AM ISTEVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...
EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.
Oct 16, 2024, 07:17 AM IST
महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला काय?
MVA seats Distribution: महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
Oct 15, 2024, 09:52 PM ISTराज्यातील कॉंग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक, राहुल गांधी नेत्यांशी करणार चर्चा
Meeting of state Congress leaders with Rahul Gandhi in Delhi today on seat distribution for election
Oct 14, 2024, 08:20 AM ISTकाँग्रेसचे उमेदवार अजून ठरले नाहीत आणि मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, हायकमांडच्या दारात पोहोचला वाद
Maharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन अंतिम निर्णय झाला नसताना काँग्रेसमध्ये (Congress) मात्र अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.
Oct 10, 2024, 06:37 PM IST
अहंकारामुळे काँग्रेसचा हरियाणात पराभव, शिंदेंना नाना पटोलेंचं उत्तर, '....धडा शिकवणार'
CM Eknath Shinde and Nana Patole over Haryaana Election Result
Oct 9, 2024, 08:35 PM ISTभाजपाने राहुल गांधींच्या घरी पाठवली 1 किलो जिलेबी; Swiggy ला सांगितलं Cash on Delivery घ्या
हरियाणामधील (Haryana) अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी (BJP Supporters) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिलेबीच्या (Jalebi) नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
Oct 9, 2024, 04:41 PM IST
हरियाणात मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटकाः सामना
Samna Remark On Congress over hariyana election
Oct 9, 2024, 03:45 PM ISTदहशतवाद्यांकडून वडीलांची हत्या; आता लेक आमदार बनून जाणार विधानसभेत; कोण आहे शगून परिहार?
BJP MLA Shagun Parihar: भाजपच्या या यशात किश्तवाड येथील मतदार संघाची जास्त चर्चा होतेय. येथे शगून परिहार या तरुणीनं सर्वाधिक मत मिळवून आमदारकी पटकावली आहे.
Oct 8, 2024, 07:22 PM IST