हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे.
Nov 19, 2024, 08:22 PM ISTSkin Care: चेहरा कोमट पाण्याने धुवावा की थंड पाण्याने? जाणून घ्या सविस्तर
अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, कोणतं पाणी चेहरा धुण्यासाठी योग्य आहे. जाणून घेऊया सविस्तर
Sep 12, 2024, 06:30 PM ISTथंड पाणी प्यायल्याने होतात 'हे' गंभीर आजार
फ्रीजमधलं बर्फाचं पाणी प्यायल्याशिवाय अनेकांची तहान भागत नाही. पण याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 23, 2024, 03:37 PM ISTउन्हाळ्यात फ्रीजचं थंड पाणी पिणं किती फायदेशीर?
Disadvantages Drink cold water;उन्हाळ्यात लोक फ्रीजचं पाणी पितात. पण याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? माहिती आहे का? थंड पाणी प्यायल्याने पचन शक्ती कमजोर होते. नर्वस सिस्टिमवर परिणाम होतो. यामुळे हृदयाची गती कमी होते. सारखे थंड पाणी प्यायल्यास सायनसचा त्रास होतो. थंड पाणी शरीरात गेल्यास एनर्जी लेव्हल कमी होते. यामुळे थकवा जाणवू शकतो.
Apr 23, 2024, 08:57 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी प्यायचं की थंड?
Health News : काही मंडळी वारंवार गरम पाणी पितात आणि त्यामुळंही त्यांना त्रास होऊ लागतो. आरोग्यावर याचे परिणाम होऊन नेमकं काय करावं हेच कळत नाही.
Dec 1, 2023, 03:44 PM ISTथंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण
Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो. मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.
Oct 21, 2023, 05:32 PM ISTउन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
May 18, 2023, 03:13 PM ISTHealth Tips: आपलं हृदय निरोगी रहावं असं वाटतंय ना मग उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळा; पाहा काय आहे संबंध?
Summer Health Tips: उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळावे कारण त्याचा तुमच्या शरीरावर (Side Effects of Cold Water) गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्हाला थंड पाणी पिणं का कमी करणं गरजेचे आहे.
Apr 20, 2023, 08:20 PM ISTउन्हाळ्यात पिताय फ्रीजमधील थंड पाणी? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Cold Water Drinking Side Effects: उन्हाळ्यात तहान लागली की आपण सगळ्यात आधी थंड पाणी मिळेल का पाहतो. कारण त्यानं लगेच आपल्याला थंडावा जाणवतो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात आपण हायड्रेटेड राहण्यासाठी अनेक लिक्विड ड्रिंक्स घेतो, उदा. ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत तर काही लोक सॉफ्ट ड्रिंक्स घेतात. पण उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी लोक सर्सा पितात. फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया काय होऊ शकतो त्रास...
Apr 20, 2023, 07:37 PM ISTव्हिस्कीमध्ये थंड पाणी का गरम पाणी मिक्स करावं? वाईन एक्स्पर्ट काय सांगतात? या मागे आहे सायन्स
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाइनमध्ये मिसळलेल्या पाण्याचं तापमान हे खूप महत्वाचं असतं.
Nov 17, 2022, 08:39 PM ISTWorkout नंतर पाणी पिताना 'या' चुका कधीही करु नका, नाहीतर होईल मोठं नुकसान
Workout नंतर थंड पाणी प्याल, तर स्वत:चं नुकसान कराल.
Apr 18, 2022, 09:43 PM ISTवर्कआऊटनंतर थंडगार पाणी पिणं योग्य आहे का? पहा काय म्हणतायत तज्ज्ञ
व्यायामानंतर थंड पाणी पिणं योग्य आहे का?
Apr 16, 2022, 01:47 PM ISTफ्रिजचं थंड गार पाणी पिताय? जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे Side Effects
जाणून घेऊया अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने काय नुकसान होतं.
Apr 7, 2022, 07:42 AM ISTउन्हाळ्यात तुम्ही देखील थंड पाणी पिणं सुरु केलंय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय
थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर कसा परिणाम होतो. हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ शकता.
Mar 30, 2022, 05:14 PM ISTGeneral knowledge : गरम पाणी की थंड पाणी, कशाचं वजन जास्त असतं? जाणून घ्या या मागील विज्ञान
हे खरं आहे की गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. पण मग आता या दोघांमध्ये जड पाणी कोणते असेल?
Jan 27, 2022, 07:53 PM IST