१००व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ?
अखिल भारतीय नाट्यसंमेलन चर्चेत
Dec 14, 2019, 09:30 AM ISTया '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !
उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
Apr 6, 2018, 03:46 PM ISTजेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
May 21, 2016, 09:39 AM ISTतुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता का?
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो. मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.
May 7, 2016, 02:17 PM IST