महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी
महाराष्ट्रा शेजारी असणाऱ्या आणखी एका राज्यात 17 धार्मिक ठिकाणी सरकारने दारुबंदी करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या मंत्र्यांना बदल्या करण्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत.
Jan 24, 2025, 05:45 PM IST