Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 19 मुद्दे निर्णायक, मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निकषनिश्चिती
Maratha Reservation 19 Important points
Dec 28, 2023, 11:50 AM IST'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन
Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 25, 2023, 12:20 PM IST
महाजनानंतर देवेंद्र फडणवीस टार्गेटवर? सलीम कुत्ता प्रकरणात राऊतांनी दाखवला थेट फोटो
सलीम कुत्तावरून राजकारण तापलं आहे. अधिवेशनात आमदार एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच या प्रकरणात घेरलं आहे.
Dec 24, 2023, 12:01 PM ISTMaratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...
CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil : येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 23, 2023, 06:29 PM ISTCOVID19 | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव
CM Eknath Shinde on Corona New Variant
Dec 21, 2023, 10:25 AM ISTकफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप
Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं
Dec 20, 2023, 07:58 PM ISTसंघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना भाजपकडून संघ मुख्यालयात हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र अजित पवार गटाने याकडे पाठ फिरवली होती.
Dec 20, 2023, 11:38 AM IST'महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्...'; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट
Maratha Reservation : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत उदयनराजे भोसले यांनी मराठा आणि धनगर आरक्षणप्रश्नी लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
Dec 20, 2023, 08:26 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत.
Dec 19, 2023, 08:16 AM ISTमुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले; रस्त्यावर ताफा थांबवत केली मदत
Nagpur CM Eknath Shinde Rush To Help Bike Accindet Victim
Dec 18, 2023, 10:40 AM ISTमुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
Dec 18, 2023, 07:51 AM ISTघाटकोपरमध्ये स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्री स्वच्छता मोहीमेत सहभागी
cm eknath shinde join swachhata mohim
Dec 17, 2023, 11:30 AM IST...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक
Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.
Dec 13, 2023, 10:25 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचे काम उद्यापासून बंद; जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे. 14 डिसेंबरपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
Dec 13, 2023, 08:27 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी - शिंदे
CM Eknath Shinde Brief Media Nagpur 11 December 2023
Dec 11, 2023, 12:20 PM IST