CJI चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जासंदर्भात दिला निर्णय, विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?
CJI Chandrachud on Aligarh Muslim University: अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा काढून टाकण्यात आला होता.
Nov 9, 2024, 03:08 PM IST'निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी...', बाबरीवरील विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा चंद्रचूडांवर हल्लाबोल; म्हणाले, 'यमाईच्या...'
Uddhav Thackeray Shivsena Slams CJI Chandrachud: "अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले."
Oct 22, 2024, 07:21 AM IST‘देवा आता तुलाच....’, राम मंदिराच्या सुनावणीदरम्यान मूर्तीसमोर बसायचे CJI चंद्रचूड; स्वत: केला खुलासा
CJI Chandrachud on Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिराच्या निकालात कायदेशीर प्रक्रियेसह अध्यात्मिक आस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी ते अनेकदा देवाच्या मूर्तीसमोर बसायचे असंही सांगितलं आहे.
Oct 21, 2024, 05:39 PM IST
'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.
Sep 25, 2024, 07:22 AM IST'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका
Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.
Sep 20, 2024, 02:30 PM IST'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM IST'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: "प्रत्यक्ष घटनापीठावरून कोरडे ओढायचे, लोकांच्या आशा पल्लवित करायच्या व निकालात मात्र सरकारला मदत होईल असेच करायचे, हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले."
Sep 13, 2024, 07:35 AM ISTKolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
Aug 22, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Aug 22, 2024, 03:49 PM IST10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?
Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं सुनावणीदरम्यान मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे, खालीलप्रमाणे
Aug 20, 2024, 01:08 PM IST
Kolkata Rape Case: CJI चंद्रचूड आज काय बोलणार? संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
Kolkata Doctor Rape Murder Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालय फारच कमी वेळा स्वत: एखाद्या प्रकरणाची दखल घेतं. कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची याचिका न्यायालयाने स्वत:हून दाखल करुन घेतली आहे.
Aug 20, 2024, 08:51 AM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM IST'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'
Supreme Court CJI Chandrachud: 'सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 8, 2024, 06:44 AM IST'माझा संयम सुटतोय, तुम्ही...'; CJI चंद्रचूड कोर्टरुममध्ये अचानक का आणि कोणावर संतापले?
CJI Chandrachud Losing His Patience: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्यासमोर आलेल्या एका वकिलाचं म्हणणं ऐकून चांगलेच संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रचूड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्तही करुन दाखवली.
Jul 10, 2024, 01:16 PM IST