झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील
रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.
Nov 30, 2024, 05:59 PM ISTकैद्यांचं जेवण नको! मला फळं, चॉकलेट द्या; पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरांचे नखरे सुरुच
IAS Officer Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Demands chocolate fruits in Jail
Jul 24, 2024, 02:40 PM IST'तिची सगळी व्यसनं...'; Bodycon Dress मधील फोटोंना सईने दिलेल्या कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष
Saie Tamhankar Latest Post: सईने पोस्ट केलेल्या या फोटोंची कॅप्शन चर्चेत.
Apr 19, 2024, 12:32 PM ISTHealth Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?
Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल. अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2024, 04:00 PM ISTPanipuri Viral Video : तुम्ही खाताय डर्टी पुरी? एकदा 'हा' किळसवाणा व्हिडीओ एकदा पाहाच!
Weird News Of Panipuri : तुम्ही पाणीपुरी खाताय तर सावधान! पाणी पुरी बनवताचा एक खळबळजनक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झालाय.
Dec 2, 2023, 09:40 PM ISTअल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा
मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Nov 9, 2023, 07:36 PM IST
रोज चॉकलेट खाल्ल्याचे शरीरावर काय परिणाम होतात?
Chocolate Health Effects: सर्व वयाच्या लोकांना चॉकलेट खाणे आवडते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने रात्री झोप येत नाही. जास्त चॉकलेट खाल्ल्याने मायग्रेन ट्रिगर होतो.
Nov 2, 2023, 06:57 PM ISTTrending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू
Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला.
Oct 4, 2023, 03:40 PM ISTSalmonellosis : चॉकलेटमुळे जगभरात पसरला आजार; चॉकलेट कंपनीची चूक जगाला भुर्दंड?
Salmonellosis : जगभरातले अनेक लोक आजारी पडू लागल्यानंतर WHO नं चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे चॉकलेट खाल्ल्यामुळे हा आजार झालाय.
Aug 30, 2023, 10:34 PM ISTHealth | चॉकलेट खाल तर आजारी पडाल, चॉकलेटमुळे 111 देशांमध्ये पसरला आजार
Illness Sprade in One Hundred Eleven Countrys by Chocolate
Aug 30, 2023, 08:50 PM ISTChocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!
Most expensive chocolate in the world: प्रेमयुगुलांचा आठवडा सुरू झालाय... पहिल्या दिवशी गुलाब दिलं. दुसऱ्या दिवशी प्रपोज केलं आणि आज चॉकलेट दिलं का? जाणून घ्या जगातलं सर्वात महागडं चॉकलेटची माहिती
Feb 9, 2023, 01:51 PM ISTSatara Child Girl Dies | लहान मुलांना चॉकलेट देणं ठरू शकतं जीवघेणं, पाहा स्पेशल रिपोर्ट
Giving chocolate to children can be fatal, see special report
Dec 26, 2022, 11:05 PM ISTSatara Child Girl Dies | चॉकलेट घशात अडकून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Unfortunate death of a one and a half year old child after chocolate stuck in his throat
Dec 26, 2022, 10:50 PM ISTShocking News: चॉकलेट घशात अडकले आणि.... आईच्या डोळ्यासमोर लेकराचा तडफडून मृत्यू
सातारा शहरातून ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चॉकलेट घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला.
मृत मुलीच्या आईने तीला चॉकलेट खायला दिले होते. याच चॉकलेटने मुलीचा घात केला.
Vastu Tips: 'या' गोष्टी फोलो करा म्हणजे पाकीटात खचाखच पैसे राहतील...
Vastu Tips: आपले पैसे हे आपल्याकडेच राहावे म्हणून आणि आपल्याला कुठलीही आर्थिक चणचण भासू नये म्हणून आपण वास्तूशास्त्राचाही (vastu tips for Staying money in pocket) वापर करून घेतो.
Dec 20, 2022, 09:25 PM IST