chinese apps

Chinese Apps Ban: भारताचा चीनला मोठा धक्का! 'या' अ‍ॅप्सवर घातली बंदी, हे आहे कारण

Chinese Apps Ban in India : भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. कारणभारताने 232 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

Feb 5, 2023, 03:00 PM IST
  India Ban More118 Chinese Apps PT3M42S

चीनी Appsसह सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांवर ईडीचे छापे; ४६ कोटी जप्त

चीनी कंपन्यांच्या ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा खुलासा...

Aug 30, 2020, 07:35 AM IST

५९ chinese appsवरील बंदीनंतर सरकारचा चीनी कंपन्यांना इशारा

कोणत्याही कंपन्यांकडून चीनी ऍप्स चालू ठेवल्यास गंभीर कारवाई केली जाऊ शकते.

Jul 22, 2020, 01:34 PM IST

चिनी ऍप्सच्या बंदीमुळे 'या' ऍप्सना मोठा फायदा

भारतीय  ऍप्सची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

 

Jul 13, 2020, 03:30 PM IST

भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Jul 1, 2020, 10:42 PM IST

'मेक इन चायना' नाही तर 'हे' फोन वापरा

भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. 

Jun 18, 2020, 05:58 PM IST

टिकटॉकसह 'या' ५० चिनी ऍपमुळे भारताची सुरक्षा धोक्यात

भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे.

 

Jun 18, 2020, 11:49 AM IST