ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका
China Three Gorges Dam : चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.
Dec 26, 2024, 08:29 PM IST