लहान मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण
भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे.
Apr 28, 2019, 11:03 AM ISTलहान मुलांमध्ये वाढता अॅनिमिया; वेळीच लक्ष द्या
जगभरात दोन अब्ज लोक अॅनिमियाग्रस्त आहेत.
Apr 10, 2019, 03:21 PM ISTमुंबई | बच्चेकंपनीसाठी पहिलं संग्रहालय
मुंबई | बच्चेकंपनीसाठी पहिलं संग्रहालय
Mar 11, 2019, 02:30 PM ISTभंडारा । अल्पवयीन १२ मुलांची अर्धनग्न करून धिंड
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तुमसरच्या मॅगनिज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खदानीत चोरी केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकाने केला. मात्र या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी या १२ मुलांना अर्धनग्न करून धिंड काढण्याची अमानुष शिक्षा दिली. यावर कळस म्हणजे या मुलांची अर्धनग्न धिंड काढताना त्याचा चित्रिकरणही करण्यात आले. या व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. १६ ते २२ वयोगटातली ही १२ मुले खदान परिसरात गेलेली होती. या मुलांना सुरक्षा रक्षकाने पकडून त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. त्यानंतर त्यांना अर्धनग्न करत त्यांची धिंड काढण्यात आली.
Jan 11, 2019, 07:10 PM ISTसंतापजनक, अल्पवयीन १२ मुलांची अर्धनग्न करून धिंड
तुमसरमध्ये अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Jan 11, 2019, 07:05 PM ISTफराहच्या पूजा करणाऱ्या मुलांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह, मिळालं सडेतोड प्रत्यूत्तर...
फराह खानच्या तीन मुलांचा पूजा करतानाचा फोटो पाहून कट्टरतावादी सोशल मीडियावर तुटून पडले
Jan 2, 2019, 01:14 PM ISTजवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका, मुलांना न पाठविण्याचा इशारा
कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका सुरू असल्याचे पुढे आलेय.
Dec 20, 2018, 08:49 PM IST'या' चिमुकल्यांनी केला floccinaucinihilipilification चा उच्चार, शशी थरुरही थक्क
काहींनी तर या शब्दाचा उच्चार करण्यासाठी तासन् तासांचा वेळही दिला. पण...
Oct 13, 2018, 08:10 AM ISTलहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर
लहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर
Sep 26, 2018, 02:42 PM ISTपुणे | अनाथ आश्रमात चिमुकल्यांवर मौलानाकडून लैंगिक अत्याचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 28, 2018, 01:57 PM ISTअनाथ आश्रमात चिमुकल्यांवर मौलानाकडून लैंगिक अत्याचार
बाल हक्क कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांची सुटका केलीय
Jul 28, 2018, 12:09 PM ISTसचिन तेंडुलकर बुधवारी करणार सर्वात मोठी घोषणा
तेंडुलकर मिडिलसेक्स ग्लोबल अॅकेडसी (टीएमजीए) असंख्य क्रिकेटर्सचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
Jul 20, 2018, 02:02 PM ISTक्रूरतेचा कळस : चिमुकल्यांना का केली जातेय मारहाण?
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
Jul 19, 2018, 01:52 PM ISTनाशिक | गतीमंद मुलांनी रचला विक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 03:11 PM IST