धक्कादायक वास्तव, गुन्हेगारीत होतोय अल्पवयीन मुलांचा वापर!
धक्कादायक बातमी. हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली. मात्र, गुन्हेगारी विश्वात ही लहान मुले आली कशी, याची माहिती घेतली असता गुन्हेगारी विश्वात सध्या हा नवा ट्रेण्ड आलाय.
Jan 11, 2018, 11:34 PM ISTमहंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ...
रफी खऱ्या अर्थाने एक बापमाणूस होता.
Jan 3, 2018, 07:59 PM ISTएका मुस्लिम गावानं स्विकारलं चार अनाथ हिंदू मुलांचं पालकत्व
दक्षिण काश्मीरच्या लेवदोरा गावात माणुसकीचं आणि भारतातल्या विविधतेली एकतेचं दर्शन घडलं.
Dec 28, 2017, 06:53 PM ISTथंडीत पांघरुणाखाली गुदरमरून दोन भावांचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुका अंतर्गत येणा-या धोबीटोला गावात दोन सख्या भावांचा गुदमरुन मृत्यू झालाय.
Dec 27, 2017, 11:06 PM ISTभंडारा । विषारी फळाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 08:22 AM ISTवायु प्रदुषणापासून मुलांचे आरोग्य कसे जपाल?
प्रदुषणाची समस्या सर्वत्रच किती भयानक पद्धतीने वाढत आहे याची जाणीव आता होऊ लागली आहे. अशा वेळी मुलांचे आरोग्य सांभाळणे फार महत्त्वाचे आहे.
Nov 19, 2017, 06:30 PM ISTलठ्ठपणा जगात चिंतेचा विषय, पुण्यात ३५ टक्के लहान मुलांना ग्रासलेय
लठ्ठपणा हा केवळ भारतातील नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तरी अधिकच गंभीर बाब आहे.
Nov 18, 2017, 05:37 PM ISTबालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल
14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.
Nov 14, 2017, 11:23 PM ISTमुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?
लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.
Nov 4, 2017, 04:53 PM ISTमुकबधीर मुलांनी बनवल्या दिवाळीसाठी खास वस्तू
रत्नागिरीत आपल्या अपंगत्वावर मात करत मुकबधिर मुलांनी दिवाळीसाठी अनेक वस्तू तयार केल्या आहेत
Oct 16, 2017, 09:18 PM ISTआनंदाची दिवाळी... तुम्हीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता!
दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण... दिव्यांचा सण.. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि काही अनाथ मुलं पुढं आली आहेत.
Oct 12, 2017, 08:25 PM ISTनऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
Oct 5, 2017, 09:14 PM ISTप्रियंका चोप्रा होतेय ट्विटवर ट्रोल
बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे.
Sep 11, 2017, 03:43 PM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTनाशिक: बालनिरिक्षणगृहच आजारी; मुलं सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच चिन्हे अधिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 09:08 PM IST