chief minister devendra fadnavis

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

Feb 1, 2025, 05:15 PM IST

उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra politics : उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

Jan 14, 2025, 07:32 PM IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! SIT समितीमधील 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Jan 13, 2025, 08:26 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.

Dec 19, 2024, 05:13 PM IST

Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

Maharashtra Assembly Winter Session :  लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. 

 

Dec 19, 2024, 04:29 PM IST

खातेवाटपावरुन महायुतीत गोंधळात गोंधळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं सगळी खाती

Mahayuti : खातेवाटपावरुन महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. शपथविधी होऊन 24 तास उलटल्यानंतरही सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. 

Dec 6, 2024, 11:24 PM IST

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 5, 2024, 08:43 PM IST

देवेंद्र फडणवीस कितवी शिकलेयत? तुम्हाला माहिती आहे का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. फडणवीसांनी आपली राजकीय कारकिर्द भारतीय जनता पार्टी आणि भाजपचे वॉर्ड संयोजक म्हणून सुरु केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याच्या वाटेवर असलेले देवेंद्र फडणवीस कितवी शिकलेयत? त्यांच्याकडे कोणत्या पदवी आहेत? जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीसांचे प्राथमिक शिक्षण इंदिरा कॉन्व्हेंट शाळेतून झाले. काही कारणांमुळे त्यांना शाळेतून नाव कमी करावं लागलं. 

Dec 4, 2024, 03:05 PM IST

सांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Jun 25, 2023, 10:00 PM IST

नवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम

 नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे.  

Sep 11, 2019, 08:16 AM IST