chhava movie

19व्या वर्षीच 'या' अभिनेत्याला पडलं टक्कल; अनेक वर्षे होता डिप्रेशनमध्ये

लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना यांच्या आयुष्यातील काही घटनांचा आढावा.

Feb 20, 2025, 12:37 PM IST

'छावा' पाहून माजी क्रिकेटपटूचा सवाल, म्हणाला, "शाळेत का शिकवला नाही संभाजी महाराजांचा इतिहास?"

विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा 'छावा' चित्रपटाच्या यशाबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटावर बरेचजण आपले मत व्यक्त करत आहेत आणि कौतुक करत आहेत. अशातच, माजी क्रिकेटपटूने हा चित्रपट पाहून त्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले आणि त्यासंबंधीचे काही प्रश्न मांडले. 

Feb 19, 2025, 11:37 AM IST

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडणाऱ्या 'छावा'चं बजेट किती माहितीये?

'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं. 'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय. 

Feb 15, 2025, 11:27 AM IST

Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा

Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई...

Feb 15, 2025, 10:30 AM IST

नाव पुकारत स्टेजवर बोलावलं... खुद्द विकीभाऊंनी करून दिली रहमानशी ओळख; संतोष जुवेकरनं आनंदाच्या भरात लिहिलेली पोस्ट पाहाच

Chhaava Movie Santosh Juvekar Post: तो क्षणच सर्वकाही सांगून गेला. 'स्ट्रगलर' संतोष जुवेकरनं 'छावा'च्या स्टारकास्टसोबत शेअर केला स्टेज... चित्रपटात मिळालीये खास भूमिका... पण त्याआधी पाहा त्याचं अन् विकी कौशलचं खास नातं.... 

 

Feb 14, 2025, 07:28 AM IST

'आज घरी जाऊन खूप रडणार...', मराठी अभिनेत्याचे शूटींग संपल्यानंतर विकी कौशलचे वक्तव्य, म्हणाला 'माझं सौभाग्य...'

मराठीसह हिंदी चित्रपटातही तो झळकला आहे. आता सध्या तो त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Apr 27, 2024, 02:02 PM IST

'छावा' चित्रपटाचे सीन शूट करताना जखमी झाला विकी कौशल, आता धक्कादायक व्हिडीओ आला समोर

'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 

Feb 8, 2024, 03:17 PM IST