शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी
छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा (Afzal Khan) वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे. ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली आहे.
Sep 8, 2023, 11:34 AM IST
Maharashtra | छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत आणणार: सुधीर मुनगंटीवार
Minister Sudhir Mungantivar and team Ti Visirt Britain to Get Back Wagh Nakh
Sep 8, 2023, 10:45 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार; शिंदे सरकारनं काढला GR
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh To Return From UK To India
Sep 8, 2023, 09:25 AM ISTVideo | बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिल्पावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक!
statue of Shivshahir Babasaheb Purandare at Balgandharva Rangmandir in Pune
Aug 28, 2023, 04:35 PM ISTShivaji Maharaj | मंत्रालयातील कर्मचारी, अभ्यागतांना ऐकवणार शिवयारांचे विचार
chhatrapati shivaji maharaj Thoughts In Mantralay
Aug 9, 2023, 02:20 PM ISTमहाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प
Shiv Srushti in Maharashtra: महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तर मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम उभारले जाणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली.
Jun 14, 2023, 05:10 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांसह हिंदू राजांचे AI फोटो पाहिलेत का? हटणार नाही नजर
गुणरत्न सदावर्तेंना झालंय काय? नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावला
सदावर्तेंनी लावला खुनी नथुरामचा फोटो. नथुरामच्या फोटोला हार आणि अखंड भारताच्या घोषणा. गुणरत्न सदावर्तेंची पुन्हा स्टंटबाजी.
जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
जय भवानी, जय शिवाजी...या जयघोषणेने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरही दुमदुमला. 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
Jun 7, 2023, 01:37 PM ISTवय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष
जय भवानी, जय शिवाजी... 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने रायगड किल्ल्याचा परिसर दुमदुमला. याच सोहळ्यात 75 वर्षांच्या आजाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Jun 6, 2023, 10:35 PM ISTShivrajyabhishek । किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
350 Shiv Rajyabhishek Celebration Mumbai Raigad And_Kolhapur
Jun 6, 2023, 10:05 AM ISTShivrajyabhishek । किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोंडी, शिवप्रेमींना 'हे' आवाहन
Raigad Ground Report Dhangar Community Gaj Nrutya On 350 ShivRajyabhishek Din
Jun 6, 2023, 10:00 AM ISTShivrajyabhishek । मुंबई विमानतळावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा
Shivrajyabhishek Clebration In Mumbai
Jun 6, 2023, 09:50 AM ISTशिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.
Jun 6, 2023, 07:43 AM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM IST