chhatrapati sambhaji maharaj

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृतदेहाचं पुढे काय झालं?

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर विकी कौशलचा 'छावा' हा सिनेमा सगळीकडे गाजतो आहे. या सिनेमाचा शेवट प्रत्येकाच्या अंगावर येतो. संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली. महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाचं पुढे काय झालं? 

Feb 27, 2025, 10:14 PM IST

महाराष्ट्र शासनाकडून पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर

Maharashtra Prerna Geet Puraskar: वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या  या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 26, 2025, 06:30 AM IST

'छावा' सिनेमाविरोधात शिर्के कुटुंबीय आक्रमक, कुलदैवतेच्या मंदिरातील बैठकीत मोठा निर्णय

Chhaava Movie Controversy: 'छावा' सिनेमात दाखवण्यात आलेल्या इतिहासावरुन राज्यात वादाला तोंड फुटलं आहे. शिर्के कुटुंबीयांनी सिनेमातून तो भाग वगळावा अशी मागणी केली आहे. 

 

Feb 25, 2025, 12:14 PM IST

'मालिकेचा शेवट...'; 'स्वराज्य रक्षक संभाजी'संदर्भात अमोल कोल्हेंचा खळबळजनक खुलासा

Amol Kolhe Shocking Claim About Swarajyarakshak Sambhaji TV Serial: सध्या 'छावा' चित्रपट चर्चेत असतानाच अभिनेते अमोल कोल्हेंनी आपल्या या मालिकेबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Feb 25, 2025, 10:14 AM IST

Today In History : छत्रपती संभांजी महाराजांचं निधन... राजाराम राजेंचं रायगडाबाहेर पडणं अन् जिंजीचा प्रवास

छत्रपती राजाराम राजे यांची आज जयंती. राजाराम राजे यांनी मराठ्यांचं साम्राज्य जिंजीपर्यंत कसं पसरवलं? आजच्या Today in History मध्ये जाणून या हा इतिहास. 

Feb 24, 2025, 03:45 PM IST
Maharashtra Cyber Cell registered case against four editors of Wikipedia over Objectionable Content On Sambhaji Maharaj PT4M42S

वादग्रस्त मजकूरप्रकरणी विकिपीडियावरच गुन्हा दाखल

Maharashtra Cyber Cell registered case against four editors of Wikipedia over Objectionable Content On Sambhaji Maharaj

Feb 21, 2025, 08:40 PM IST

'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'

Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 

 

Feb 21, 2025, 05:34 PM IST

Zee 24 Taas Impact: छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या Wikipedia वर मोठी कारवाई

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशनला किमान 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

 

Feb 21, 2025, 04:51 PM IST

Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. तर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यानंतर त्यानं एक कविता सादर केली आहे. 

Feb 20, 2025, 01:47 PM IST

'...तर अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे'; शंभूराजेंबद्दल गरळ ओकणाऱ्या KRK विरुद्ध मनसे आक्रमक

Raj Thackeray MNS On Kamaal Khan: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट चर्चेत असतानाच अभिनेत्याने केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.

Feb 19, 2025, 12:26 PM IST

'छावा'चा शोदरम्यानच्या 'त्या' कृतीने प्रेक्षक थेट तुरुंगात; थिएटर Video पाहाच

VIDEO Chhaava Movie In Theatre: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलंय.

Feb 19, 2025, 11:41 AM IST

Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'

Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत... 

 

Feb 19, 2025, 09:22 AM IST

छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.

Feb 18, 2025, 02:46 PM IST

KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...

Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Feb 18, 2025, 01:19 PM IST

विकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध

Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. 

 

Feb 18, 2025, 11:20 AM IST