पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?; भय्याजी जोशींकडून रामभक्त उपाधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये.
Feb 12, 2025, 08:31 PM ISTभाजपामध्ये जाणार का? छगन भुजबळ थेट म्हणाले, 'माझी काही घुसमट...'
Anjali Damania On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करु शकतात, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यावर भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Feb 2, 2024, 11:05 AM IST