स्पर्शातून करा बॅटरी चार्ज!
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं परंतू काहीजण या बाबतीत थोर शास्त्रज्ञ न्यूटनचा मार्ग अवलंबतात. एखाद्या गोष्टीचं कुतूहल जेव्हा व्यक्तीचं ध्येय बनतं तेव्हा होतो एक आविष्कार. अशाच एका कुतूहलातून मुंबईतील राजेश गुरव नावाच्या व्यक्तीनं बनवलीय एक अनोखी बॅटरी...
Mar 15, 2016, 04:26 PM ISTइयरफोनच्या करंटमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू
मोबाईल चार्जिंग सुरु असताना इयरफोननं गाण ऐकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
Feb 27, 2016, 02:16 PM ISTचिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट
तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते.
Feb 5, 2016, 06:27 PM IST'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...
'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?
Dec 18, 2015, 08:15 PM ISTचार्जिंग दरम्यान वन प्लस वन स्मार्टफोनचा स्फोट
चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस भारतीय बाजारात आपले पाय पसरू लागलीय. मात्र दिल्लीतील अंकुर दुगर यांच्यासाठी हा फोन जीवघेणा ठरू शकला असता. चार्जिंग करतांना त्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा ते झोपलेले होते.
Sep 1, 2015, 11:08 AM ISTचार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात मुलाचा मृत्यू
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवरून संभाषण करणे टाळणं कधीही हिताचं आहे. कारण पश्चिम बंगालमधील चिरडीह गावामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यात सात वर्षांच्या मुलाचा आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, स्फोट झालेला मोबाईल हा 'चायना मेड' असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Mar 31, 2015, 04:58 PM ISTआता, कोणत्याही तारेशिवाय चार्ज करा तुमचा मोबाईल!
आता तुम्ही तारेशिवाय आणि वायरशिवाय तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार आहात. अमेरिकन कंपनी वाईट्राईसिटीनं एका मॅग्नेटिक रिझोनन्स आधारित हा नवीन फंडा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
Jan 9, 2015, 12:51 PM ISTपाच मीटरच्या अंतरावरूनही चार्ज होणार मोबाईल, लॅपटॉप
ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.
Apr 19, 2014, 02:33 PM ISTसाखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी
साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.
Mar 3, 2014, 03:28 PM IST२० सेंकदात करा मोबाइल चार्जिंग !
दिवसभर कामाच्या धावपळीत असणा-यांसाठी मोबाईल किती गरजेचा आहे हे सांगायला नको...मात्र इंटरनेटपासून सगळ्या गोष्टी मोबाईलवर वापरणा-यांसाठी व्याप असतो तो वेळ काढून मोबाईल चार्ज करण्याचा.
May 21, 2013, 12:53 PM ISTमोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा!
मोबाईलवर गेम खेळायला, चॅटींग करायला, गाणी ऐकायला खूप आवडतं... लांबच्या प्रवासात तर हे अॅप्लिकेशन्स नक्कीच सोबत करतात... पण, बॅटरी संपली तर? हा प्रश्न डोक्यात आल्यावर नाखुशीनंच सगळी अॅप्लिकेशन्स बंद करायला लागतात, होय ना! पण, आता मात्र ही काळजी करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.
Mar 12, 2013, 08:09 AM ISTबोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल
फ्रान्सच्या एका डिझायनरने एक असं बोन्साय ट्री तयार केलं आहे, जे केवळ दिसायलाच शोभिवंत असेल असं नाही, तर सौर ऊर्जेचा वापर करून हे बोन्साय ट्री मोबाइल आणि इतर विद्युत उपकरणंही चार्ज करू शकेल.
Dec 2, 2012, 06:07 PM IST