chandrayaan 3 live tracker

पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?

Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.

Aug 22, 2023, 09:28 PM IST

7 Minutes of Terror मध्ये चंद्रावर आदळलेलं चांद्रयान-2! चांद्रयान-3 ला हे चक्रव्यूह तोडता येईल?

Seven Minutes of Terror: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी लँड करेल असं भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं सांगितलं आहे. मात्र हे यान उतरण्याआधीची काही मिनिटं फारच महत्त्वाची असणार आहे.

Aug 22, 2023, 04:14 PM IST

Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ

Chandrayaan-3 Live Updates: इस्रोनं चंद्रासंदर्भातील काही महत्त्वाच्या परीक्षणांसाठी 14 जुलै रोजी चांद्रयान अवकाशात पाठवलं. हेच चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठापासून फार कमी अंतरावर आहे. 

Aug 22, 2023, 01:30 PM IST

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं. 

 

Aug 21, 2023, 12:49 PM IST

...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.

Aug 21, 2023, 11:39 AM IST

Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo

Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

Aug 21, 2023, 09:34 AM IST

Chandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्राच्या परीक्षणासाठी पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही तासांतच निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे. 

 

Aug 21, 2023, 08:29 AM IST

'ख्याल रखना लँडर भाई...'; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स

chandrayaan 3 latest updates : अरे दोस्ता.... चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याआधीच नेटकऱ्यांनी केली चंद्राशी गट्टी, त्याला काय म्हणतायत एकदा पाहाच 

Aug 18, 2023, 03:29 PM IST

Made In India चांद्रयान-3 बनवण्यासाठी कोणत्या कंपन्यांनी लावला हातभार? त्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का?

Chandrayaan 3 मधील लँडरचा आता दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू पुढे जाईल. अखेरीस 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्रावर लँडिग करेल.  

 

Aug 17, 2023, 04:15 PM IST

Big News : Chandrayaan 3 चंद्राच्या जवळ असतानाच...; फोटोसह इस्रोनं दिली मोठी बातमी

Chandrayaan 3 Latest Upadate : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3  चं प्रक्षेपण करून महिना उलटला आणि आता हे यान अतिशय महत्त्वाच्या वळणावर आलं आहे. 

 

Aug 16, 2023, 09:14 AM IST

Chandrayaan 3 नं काही वेळापूर्वीच....; मोठी माहिती देत इस्रोनं वेधलं जगाचं लक्ष

Chandrayaan 3 नं काही वेळापूर्वीच....; मोठी माहिती देत इस्रोनं वेधलं जगाचं लक्ष 

Aug 14, 2023, 12:29 PM IST

आज ISRO ची परीक्षा पाहणार Chandrayaan 3; देशाला मिळणार मोठं गिफ्ट

Chandrayaan 3 Live Location : इस्रोनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता टप्प्याटप्प्यानं चंद्राच्या आणखी जवळ पोहोचत असून, त्याची कक्षा पुन्हा एकदा कमी करण्यात येणार आहे. पाहून घ्या सध्या कुठंय चांद्रयान... 

 

Aug 14, 2023, 08:32 AM IST

मोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर

Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:18 PM IST

'अपयशी झालो तरीही...', Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

Chandrayaan 3 : 14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि टप्प्याटप्प्यानं आता ते चंद्राच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील ही मोठी बातमी 

 

Aug 9, 2023, 09:39 AM IST