chandra grahan 2022 november

Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...

Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या? 

Nov 8, 2022, 10:10 AM IST

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

Chandra Grahan 2022 Sutak Kaal : आज (8 नोव्हेंबरला 2022) वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असून, ते भारतातील बहुतांश भागांमध्ये दिसणार आहे. भारतात हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ 8 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:01 AM IST

Chandra Grahan 2022 Live : चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

 Chandra Grahan 2022 Live:  चंद्रग्रहणामध्ये असणाऱ्या या सूतक काळामध्ये तुम्ही काही गोष्टी न करणं अपेक्षित आहे. जाणून घ्या याबाबतचे नियम आणि प्रभाव 

Nov 3, 2022, 01:26 PM IST