chai making tips

कडक चहा बनवण्यासाठी किती वेळ उकळवाल? Tea किती गरम असताना पिणं गरजेचं?

How to make perfect tea: अनेकदा अतिशय घाईघाईत चहाच्या भांड्यात पाणी, साखर, चहा पावडर एकत्र करुन तो उकळला जातो. पण खरंच असा चहा बनतो का? अजूनही बऱ्याच लोकांना कडक चहा बनवतो येत नाही. चहा किती वेळ उकळायला हवा? तसंच चहा पिण्याकरिता तो किती तापमानात पिणे योग्य आहे? असा देखील प्रश्न उभा राहतो. 

Dec 14, 2024, 11:08 AM IST