central government employees

जे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी

8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ 

 

Jun 19, 2024, 02:56 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज! निवडणूक निकालानंतर बदलला सरकारचा मूड?

8th Pay Commission: लोकसभा निवडणूक निकालानंतर आठव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहे. 

Jun 6, 2024, 03:06 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो.

May 18, 2024, 05:42 PM IST

शिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज

7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ... 

 

Mar 8, 2024, 09:28 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA:  डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.

Dec 15, 2023, 07:49 AM IST

सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम

Central government employees Diwali Bonus : खात्यात हजारो रुपयांची भर पडणार, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार 

 

Oct 18, 2023, 08:07 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम; कार्यालयीन वेळात Computer वापरताना...

Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असा उल्लेख केला असता ती बातमी पगारवाढीची किंवा त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या एखाद्या योजनेसाठीचीच असते असं अनेकांना वाटतं. इथं मात्र तसं नाहीये.... 

 

Jul 7, 2023, 12:26 PM IST

7th pay commission : अखेर तो दिवस आलाच! सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी

7th pay commission : सरकारी कर्मचारी म्हटलं, की त्यांच्या पगाराची चर्चा होतेच. त्यांच्या पगाराची चर्चा झाली की वेतन आयोगावरही लक्ष जातं. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरी करतंय का? 

Jan 17, 2023, 11:53 AM IST

'या' कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, सरकारचा मोठा निर्णय

'या' कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

 

Nov 1, 2022, 06:02 PM IST

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट, DA नंतर हा भत्ता वाढणार

केंद्र सरकारने (Central Government) डीएमध्ये (Da) वाढ केली आहेच. सरकार त्यासोबत आता आणखी एक भत्ता वाढविण्याचा विचार करत आहे. 

 

Oct 31, 2022, 11:47 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी होणार गोड, DA नंतर आता हा भत्ता ही वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आणखी एक गुडन्यूज आली आहे.

Oct 17, 2022, 11:39 PM IST

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा, DA नंतर 'या' 4 भत्त्यांमध्ये भरघोस वाढ होणार

सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर मोठं गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.  

 

Oct 6, 2022, 07:05 PM IST

Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीआधी मिळणार बंपर 'गिफ्ट'; EPF मध्येही मिळेल 'हा' फायदा

सध्या महागाई भत्त्याचा दर 34 टक्के आहे. यामध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 

Sep 8, 2022, 10:34 PM IST

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार? कधी ते जाणून घ्या

पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक पत्रक तयार करून सरकारला सुपूर्द करणार आहे.

Jul 21, 2022, 01:21 PM IST