सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
Central Bank of India Job: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 48 हजार 170 ते 1 लाख 350 रुपये इतका पगार दिला जाईल.
Nov 1, 2023, 04:23 PM ISTSBI Recruitment 2023: बॅंकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज
SBI Recruitment: ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कराराच्या आधारावर बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.
Mar 23, 2023, 04:36 PM IST