कोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!
Kolkata court Decesion: कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती.
Jan 18, 2025, 02:53 PM ISTशिवसेना UBT चं स्वाभिमानाचं राजकारण; ईडी, सीबीआयचा वापर करण्याची परंपरा न्हवती- संजय राऊत
Shiv Sena UBT politics of self-respect no tradition of using ED CBI Sanjay Raut
Jan 11, 2025, 12:00 PM ISTBank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज
Central Bank Recruitment 2024: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Dec 29, 2024, 01:46 PM IST'मोठी किंमत मोजावी लागेल', रिया चक्रवर्ती प्रकरणी CBI ला सुप्रीम कोर्टाचा इशारा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 06:04 PM ISTKolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!
Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?
Sep 7, 2024, 05:07 PM ISTकोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला 'मी मृतदेह पाहिला आणि...'
Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.
Sep 7, 2024, 05:01 PM ISTVIDEO : अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे
Abhishek Ghosalkar murder investigation to CBI
Sep 6, 2024, 08:25 PM ISTPolitical News | अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर विरोधकांचा हल्लाबोल; काय आहे प्रकरण?
Politics On CBI File Case Against MLA Anil Deshmukh
Sep 5, 2024, 02:40 PM ISTकोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'
कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Sep 5, 2024, 12:33 PM IST'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका
Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Sep 4, 2024, 05:59 PM ISTसेमिनार हॉलमध्ये गेलो तेव्हा आधीपासूनच डॉक्टरचा मृतदेह होता, मी फक्त...; आरोपी संजय रॉयचा भलताच दावा
Kolkata Trainee Doctor Murder Case: कोलकाता येथे प्रशिक्षित डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय याने आता भलताच दावा केला आहे.
Sep 2, 2024, 07:15 AM IST
संजय रॉयच्या 9 गोष्टी ठरल्या महत्त्वाचे पुरावे, डॉक्टरसोबत केलेल्या कृत्याची देतात साक्ष
संजय रॉय यांची पॉलीग्राफ चाचणी संपली, सीबीआयचे 'या' ठिकाणी छापे
Aug 25, 2024, 06:41 PM ISTकोण आहेत कबिता सरकार? कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणात नराधमाचं घेतलं वकिलपत्र
Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता आरजी कर कॉलेज आणि मेडिकल रुग्णालायात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय रॉय असं या नराधमाचं नाव आहे.
Aug 23, 2024, 06:11 PM IST
कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सायको चाचणीत धक्कादायक खुलासा, रिपोर्ट पाहून मनोवैज्ञानिकही हादरले!
Kolkata Rape Murder Case: आरोपी संजय रॉयचा मनौवैज्ञानिक रिपोर्ट समोर आलाय. त्याचा हा रिपोर्ट पाहणाऱ्यांना धक्का बसतोय.
Aug 23, 2024, 07:53 AM ISTकोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लील मॅसेज
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
Aug 21, 2024, 01:18 PM IST