2025 मध्ये यशाच्या शिखरावर पोहोचाल;यशस्वी व्यक्तींच्या 'या' 10 सवयी आजपासूनच लावून घ्या!
Successful People Good Habits To Follow in 2025: आयुष्यात आपण यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. करिअर असो, नातेसंबंध असो किंवा जीवनातील इतर कोणतेही पैलू असो, सर्व क्षेत्रात आपण यशस्वी असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण यश मिळवणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही. तर तो काही सवयींचा परिणाम आहे. यशस्वी लोकांना काही सवयी असतात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा 10 सवयींबद्दल जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 04:00 PM ISTविद्यार्थ्यांना जीवनात यश हवं असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर पालकांनी काही गोष्टी मुलांना आवर्जून फॉलो करायला सांगाव्यात.
Jun 26, 2024, 05:09 PM ISTCareer Tips: 'या' कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित
बारावीनंतर कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया.
May 11, 2024, 07:35 PM ISTबारावीनंतर सर्वाधिक मागणी असलेले 5 कोर्स
Career After 12th:काही दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेकांना पुढे काय करायच माहिती नसतं. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील 5 पर्याय स्वीकारतात. याबद्दल जाणून घेऊया. बारावीनंतर 5 वर्षाचा MBBS कोर्स करु शकता. रुग्णांची सेवा करुन चांगले पद, प्रतिष्ठा आणि पगार मिळतो. बारावी उत्तीर्ण झाल्यावर अनेकजण चार्टट अकाऊंटंटचा पर्याय निवडतात. यात स्थिर झाल्यावर तुम्ही चांगली कमाई करता.
May 11, 2024, 03:18 PM ISTबारावीनंतर फार्मसी केलंय? जाणून घ्या सरकारी नोकरीचे पर्याय
फार्मसीमध्ये पदवी मिळवून खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधतात. फार्मसी कोर्स पूर्ण केल्यावर कोणत्या सरकारी नोकरी मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 09:21 PM ISTतुमच्या रेझ्युमध्ये 'या' पाच गोष्टी कधीही लिहू नका
एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे तिथे पाठवावा लागतो. त्यावरून एचआर आणि मालकांना तुमच्या कौशल्याची आणि करिअरच्या आलेखाची कल्पना येते. त्यामुळे तुम्ही नवीन किंवा अनुभवी असाल, प्रत्येकाला रेझ्युमे कसा बनवायचा हे माहित असले पाहिजे.
Aug 21, 2023, 04:52 PM ISTInterview Tips: मुलाखत देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर चांगल्या पगाराची नोकरी पक्की
Interview Tips: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी अनेकजण तशा प्रकारच्या नोकरी शोधत असतात. दरम्यान नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीचा टप्पा पार करणे महत्वाचे असते. आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपल्याला जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.
Jun 19, 2023, 03:48 PM IST