Rohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं...; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली
Feb 17, 2023, 05:43 PM ISTभर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल
आजच्या सामन्यात टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी मोहम्मद सिराजची फिल्डींग योग्य झाली नाही. यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर वैतागलेला दिसला.
Jan 21, 2023, 07:16 PM ISTSurykumar yadav : सूर्याच्या खेळीने मी निराश...! कर्णधार Hardik Pandya च्या वक्तव्याने मोठी खळबळ
सामन्याचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. शतकी खेळी करत त्याने सामन्यासह सिरीजही जिंकवून दिली. अशातच टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सूर्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
Jan 8, 2023, 08:06 PM ISTउपकर्णधारपद मिळाल्याचं समजल्यावर सूर्या झाला भावूक, म्हणाला...
सूर्यकुमारला तो उपकर्णधाराबद्दल झालेलं कसं समजलं? सांगितला खास किस्सा!
Dec 29, 2022, 01:09 AM ISTTeam India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'!
Gautam Gambhir: गौतम गंभीरने टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत जे भविष्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात.
Nov 28, 2022, 05:24 PM ISTIND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री
Nov 21, 2022, 05:43 PM IST
FIFA World Cup 2022: अर्जेंटीनाचा कर्णधार Lionel Messi दुखापतग्रस्त? चाहत्यांना मोठा धक्का
अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.
Nov 20, 2022, 07:12 PM ISTTeam India सांभाळण्यासाठी पांड्या सक्षम आहे का? DK म्हणतो "मला वाटत नाही की..."
Team India T20 Captain: रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना आराम दिल्यानंतर आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करतोय. त्यावर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला...
Nov 18, 2022, 11:31 PM ISTTeam India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर
टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ज्यानंतर रोहित शर्मावरच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज रोहितला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देतायत.
Nov 18, 2022, 04:03 PM ISTT20 World Cup 2022: कोच द्रविडसह रोहित- विराट संघातील खेळाडूंशी असं का वागले? राहून राहून सर्वांनाच पडतोय प्रश्न
टी20 वर्ल्ड कप 2022 चा दौरा सुरु होऊन आता शेवटाच्या दिशेनं प्रवास करु लागला आहे. भारतीय संघानं या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी बजावत (T20 World Cup Final) उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे
Nov 8, 2022, 02:49 PM ISTInd vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी Team India नव्या कर्णधाराची घोषणा, या खेळाडूंना संधी
India vs New zealand : वनडे आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.
Oct 31, 2022, 07:27 PM ISTT20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
Oct 25, 2022, 12:23 PM ISTफायनलचा विचार करत नाहीये...; वर्ल्डकपपूर्वीच Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य
नुकतंच बीसीसीआयने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Oct 20, 2022, 04:06 PM ISTIND vs SA 2nd T20I : दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडिया playing 11
टीम इंडिया (indian Cricket Team) 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
Oct 1, 2022, 05:10 PM IST
मग मी टीमबाहेर जाऊ का? विराटबाबत प्रश्न विचारताच KL Rahul असं का म्हणाला?
सामन्यानंतर केएल राहुलला टी-20 मध्ये कोहलीला सलामी करण्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला.
Sep 9, 2022, 03:09 PM IST