BCCI कडून 'या' 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता; टीममध्ये स्थान मिळवणं कठीण
सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत ज्यांना सिलेक्टर्सने टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Mar 9, 2022, 08:54 AM ISTरोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस
कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
Feb 25, 2022, 09:42 AM ISTतब्बल 6 वर्षानंतर विराटला कधीही न जमलेलं मोठं रोहितने करून दाखवलंच
जवळपास 6 वर्षानंतर टीम इंडियाला ही कामगिरी करता आली आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना टीम इंडियाने 2016 साली हा टप्पा गाठला होता.
Feb 22, 2022, 09:07 AM ISTवाइड बॉल दिल्यानंतर रोहित शर्मा संतापला; पटकन अंपायरला म्हणाला...
टीम इंडिया फिल्डींग करत असताना रिव्ह्यू घेताना कन्फ्यूजन झाल्याने रोहित शर्मा चिडलेला दिसला.
Feb 17, 2022, 11:51 AM ISTचांगल्या कामगिरीची परफेड मला डावलून; रहाणेच्या मनातील खंत अखेर उघड
रहाणेसा यापूर्वीही वनडे सामन्यातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दरम्यान यावरच आता रहाणेने मोठा खुलासा केला आहे.
Feb 11, 2022, 12:06 PM ISTवेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजसाठी कर्णधार रोहित शर्मा फीट?
वनडे सीरीजनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील 0-3 वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप मिळाल्यानंतर काही खेळाडूंना टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Jan 26, 2022, 09:09 AM ISTVirat Kohli | कॅप्टन्सी गेली पण तापटपणा कायम, विराट आता कोणासोबत भिडला?
विराट कोहली (Virat Kohli) जितका त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो.
Jan 20, 2022, 03:58 PM IST
काय....! सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना कोणी दिला Sex करण्याचा सल्ला ?
एका व्यक्तीनं संघातील खेळाडूंना वेगळाच सल्ला दिला होता.
Jan 19, 2022, 12:58 PM ISTVIDEO! भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधाराची लवकरच घोषणा, सौरभ गांगुलींनी दिले संकेत
Team India Test Captain Annoucemeent Soon
Jan 17, 2022, 11:15 PM ISTगेल्या २ वर्षांत एकही शतक नाही,यामुद्यावर पहिल्यांदाच विराट कोहलीची प्रतिक्रिया
एकेकाळी शतकांवर शतक करणार कोहली का एकही शतक करू शकला नाही
Jan 11, 2022, 10:37 AM ISTकोहलीचा स्कोरही अजिंक्य सारखाच; मग रहाणेच टार्गेटवर का?
गेल्या काही सामन्यांपासून टीम इंडियाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा खेळ खराब असल्याने सतत टीका होताना दिसतेय.
Jan 5, 2022, 11:01 AM ISTकेएल राहुलची कामगिरी, कोहलीला मागे टाकून धोनीची बरोबरी
कर्णधार पदावर येताच केएल राहुल चमकला
Jan 4, 2022, 08:31 AM ISTसौरव गांगुलीला ओमायक्रॉनची लागण? हॉस्पिटलने दिली महत्वाची माहिती
सोमवारी गांगुली यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
Dec 31, 2021, 03:45 PM ISTमागे वळून बघायची गरज नाही...; कर्णधारपदी येताच विराटबद्दल रोहितचं मोठं वक्तव्य
रोहित शर्माने वर्ल्डकप, राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
Dec 13, 2021, 11:01 AM IST'कोहलीशिवायही रोहितने आशिया कप जिंकला होता...', गांगुली यांचं सूचक वक्तव्य
गांगुलीने खुलासा केला की, बोर्डाने विराट कोहलीला T-20 वर्ल्डकपपूर्वी पद सोडण्याची विनंती केली नव्हती.
Dec 13, 2021, 09:37 AM IST