campaigning

Kolhapur Yuti To Begin Campaigning For Lok Sabha Election Update PT12M31S

कोल्हापूर : सर्वप्रथम फक्त 'झी 24 तास' वर

कोल्हापूर : सर्वप्रथम फक्त 'झी 24 तास' वर

Mar 24, 2019, 06:50 PM IST
Kolhapur BJP Girish Mahajan On Campaigning To Begin For Lok Sabha Election PT1M32S

कोल्हापूर : कोल्हापूरात युतिच्या प्रचाराचा 'नारळ' फुटणार

कोल्हापूर : कोल्हापूरात युतिच्या प्रचाराचा 'नारळ' फुटणार

Mar 24, 2019, 06:05 PM IST

...आणि राहुल गांधींनी घातली 'पाटीदार टोपी'

राहुल गांधी यांनी भाजपाबद्दल असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Nov 13, 2017, 11:07 PM IST

हिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 7, 2017, 11:52 AM IST

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट 

Feb 18, 2017, 08:19 PM IST

UPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे

 आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.

Oct 12, 2014, 05:38 PM IST

सोशल नेटवर्किंगच्या मैदानात काँग्रेसपेक्षा भाजप आघाडीवर

काँग्रेस आणि भाजपने फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर आपापली अकाऊंट सुरू केली असून, त्या माध्यमातून तरूणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी सुरू केलाय.

Aug 5, 2013, 10:21 PM IST

मोदींचा हाय-टेक 3 डी प्रचार

गुजरातमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. काँग्रेस यावेळी विकासपुरूष नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण तरीही नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणेच अनोख्या पद्धतीने आपला प्रचार करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Oct 28, 2012, 09:46 AM IST