महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी
मुंबई महानगर क्षेत्रातील केबल कार प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Jan 7, 2025, 07:04 PM IST