bva

Who is Hitendra Thakur: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

Who is Hitendra Thakur: विरारमध्ये आज भाजपा (BJP) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना तब्बल 4 तास घेरलं होतं. यावेळी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूरही (Kshitij Thakur) तिथे उपस्थित होते. 

 

Nov 19, 2024, 08:31 PM IST

भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

महायुतीच्या रेट्यापुढे बविआ आपले गड राखण्यात यशस्वी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Oct 22, 2019, 03:38 PM IST

प्रदीप शर्मा यांच्यासोबत गुंडांच्या गाड्या; बविआचा आरोप

प्रदीप शर्मा यांनी २५ ते ३० कोटी रूपये वाटल्याचा आरोप

Oct 20, 2019, 11:09 PM IST
Vasai Hitendra Thakur On Shivsena Candidate Pradeep Sharma PT1M14S

वसई | बाविआच्या हितेंद्र ठाकूरांचा विरोधकांवर आरोप

वसई | बाविआच्या हितेंद्र ठाकूरांचा विरोधकांवर आरोप

Oct 15, 2019, 01:45 PM IST
BVA MLA Vilas tare Will join Shiv sena PT26S

VIDEO | विलास तारेंचा आज शिवसेना प्रवेश

VIDEO | विलास तारेंचा आज शिवसेना प्रवेश

Aug 25, 2019, 04:00 PM IST

बविआला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली : हितेंद्र ठाकूर

आम्ही १०६ जिंकल्या हे आमचे यश आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने नाहीतर सर्वच पक्षांनी मदत केली, असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकून यांनी केलाय.

Jun 17, 2015, 03:29 PM IST

वसई-विरार महापालिकेवर बविआचा झेंडा, युतीची नामुष्की

वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.

Jun 16, 2015, 03:32 PM IST