budhaditya yog

Tuesday Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील बुधादित्य योग! गणेशासह हनुमानजीची या शुभ मुहूर्तावर करा पूजा

3 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील द्वितीया तिथी असून आज बुधादित्य योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. 

Dec 2, 2024, 11:59 PM IST

Monday Panchang : आज संकष्टी चतुर्थीला बुधादित्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

18 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील तृतिया तिथी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होणार. उदय तिथीनुसार आज संकष्टी चतुर्थीचं व्रत असणार आहे. 

Nov 18, 2024, 12:47 AM IST

Shash-Budhaditya Rajyog: शश-बुधादित्य राजयोग 'या' राशींसाठी ठरणार वरदान; करियर-नोकरीत मिळणार संधी

Shash And Budhaditya Rajyog:  दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे 30 वर्षांनी बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. त्याचप्रमाणे शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत आहे. यामुळे शश राजयोग देखील तयार झाला आहे. 

Jun 9, 2024, 10:21 AM IST

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

May 24, 2024, 09:20 AM IST

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! 'या' राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल

Shubh Yog In Navratri : नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस खास योग आहे. याचा फायदा काही लोकांना होणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. 

Oct 20, 2023, 05:00 AM IST

Budhaditya Yog : शारदीय नवरात्रीमध्ये तयार होणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Budhaditya Yog 2023: सध्या सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असून नवरात्रीच्या काळात ते कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. 

Oct 11, 2023, 08:06 AM IST

Budhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार

Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Sep 30, 2023, 02:48 PM IST

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला 3 राशींवर बरसणार नारायणाचा आशीर्वाद

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांचं आयुष्यात धनसंपदाचे योग आहेत. 

Jul 13, 2023, 06:05 AM IST

सूर्य - बुध यांच्या संयोगाने 4 राशी होणार धनवान

Surya Budh Yuti : बुध गोचरमुळे सूर्य आणि बुध यांच्या संयोग जुळून आला आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींवर धनवर्षावर होणार आहे. 

Jun 24, 2023, 08:42 AM IST

Budh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी

Budh Gochar 2023 : बुद्धिमत्ता, तर्क, यश यांचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध बुधवारी 7 जून 2023 ला सायंकाळी  7.44 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे. 

 

Jun 6, 2023, 03:54 PM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST

September Predictions 2022: बुधादित्‍य योग! सूर्य, शुक्र, बुध गोचरचा तुमच्यावर काय परिणाम होईल, जाणून घ्या

September Planet Transit 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतो. सप्टेंबर महिन्यात होणारे ग्रह राशीचे बदल खूप खास आहेत, ज्यामुळे बुधादित्य योगासह अनेक विशेष गोष्टी घडतील. 

Sep 7, 2022, 10:37 AM IST

सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग, 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

सूर्यानंतर बुध ग्रहाने राशी बदलली आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक मानला जातो. 

Jul 18, 2022, 01:06 PM IST

बुधच्या संक्रमणामुळे 'या' ६ राशीच्या व्यक्तींना इशारा; करिअर आणि पैशांबाबत अडचणींची शक्यता

आज म्हणजेच 24 मार्च 2022 रोजी बुध ग्रह मीन राशीतून भ्रमण करत आहे. पैसा, बुद्धिमत्ता, व्यवसाय यावर परिणाम करणाऱ्या बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम अनेकांच्या जीवनावर होणार आहे.

Mar 24, 2022, 08:59 AM IST