budget 2014 2015

बजेटः काय झाले स्वस्त, काय झाले महाग

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत अंतरिम बजट सादर करताना इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल केला नाही. उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली.

Feb 17, 2014, 01:02 PM IST