buddhist monk

सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु; ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला दिली होती टक्कर

Barkha Madan : ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला टक्कर देणारी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु बनली आहे. जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे. 

 

Jan 13, 2025, 09:47 PM IST

सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू

या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं. 

Mar 19, 2023, 12:56 PM IST

'लामां'चा पुनर्जन्म; Himachal Pradesh मधील अवघ्या 4 वर्षांचा चिमुकला कसा झाला बौद्ध धर्मगुरू?

4 year old boy from spiti valley to be next buddhist master : बौद्ध धर्माच्या उपासकांना त्यांचे नवे धर्मगुरू सापडले आहेत. लामांमध्येही विविध स्तर आहेत. जसं, दलाई लामा (Dalai Lama), पंचेन लामा, कर्मापा लामा इत्यादी. 

 

Dec 3, 2022, 08:15 AM IST

मंगोलियात सापडली २०० वर्षांपूर्वीची बौद्ध भिख्खूची 'ममी'!

मंगोलियात एका बौद्ध भिख्खूची 'ममी' आढळून आलीय. महत्त्वाचं म्हणजे, ध्यानधारणेला बसलेल्या या बौद्ध भिख्खूची ममी अजूनही 'लोटस' स्थितीत दिसतेय.

Jan 28, 2015, 09:42 PM IST