BSNL चा धमाकेदार प्लॅन! 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 365 दिवसांपर्यंत मिळणार 'या' सुविधा
BSNL Cheap Plan | जर तुम्ही स्मार्टफोनसाठी कमी किमतीत वर्षभराचा प्रीपेड प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला BSNLच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा खर्च कमी होणार आहे.
Apr 19, 2022, 01:45 PM IST