brand new pikachu jet

भारतात दाखल झालं Pikachu Jet! दिल्लीत झालं आगमन; जाणून घ्या या विशेष विमानाबद्दल

Pikachu Jet Arrived Delhi Airport: या विमानाचा फोटो एका राजदुतांनीच शेअर केला असून या फोटोला शेकडोंच्या संख्येनं लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. हे विमान दिल्लीत दाखल होण्यामागे एक विशेष कारण असून विमानाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Jun 15, 2023, 03:48 PM IST