बोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल
फ्रान्सच्या एका डिझायनरने एक असं बोन्साय ट्री तयार केलं आहे, जे केवळ दिसायलाच शोभिवंत असेल असं नाही, तर सौर ऊर्जेचा वापर करून हे बोन्साय ट्री मोबाइल आणि इतर विद्युत उपकरणंही चार्ज करू शकेल.
Dec 2, 2012, 06:07 PM ISTफ्रान्सच्या एका डिझायनरने एक असं बोन्साय ट्री तयार केलं आहे, जे केवळ दिसायलाच शोभिवंत असेल असं नाही, तर सौर ऊर्जेचा वापर करून हे बोन्साय ट्री मोबाइल आणि इतर विद्युत उपकरणंही चार्ज करू शकेल.
Dec 2, 2012, 06:07 PM IST