bollywood news

...म्हणून अल्लू अर्जुनला 'पुष्पा-2'चं शूटिंग लवकरात लवकर संपवायचं होतं; 'ही' चिमुकली ठरली खरं कारण!

Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चं शूटिंग का लवकर संपवायचं होतं. अखेर त्याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला... 

Dec 1, 2024, 10:44 AM IST

कॉन्सर्टमध्ये Shah Rukh Khan च्या गाण्यावर थिरकली Dua Lipa; सुहानानं शेअर केला खास VIDEO

Dua Lipa Dance on Shahrukh Khan Dance at Concert : सुहानानं शेअर केला दुआ लीपाच्या कॉन्सर्टमधील खास व्हिडीओ...

Dec 1, 2024, 08:56 AM IST

तुम्ही नुसतं ट्रोल करत बसा! उर्फी एक ड्रेस विकून होते कोट्यधीश

Urfi Javed Dress is for Sale : उर्फी जावेदला यापुढे ट्रोल करु नका... कारण तिच्या एका ड्रेसची किंमत कोटींच्या घरात...

Nov 30, 2024, 06:27 PM IST

कंगना रणौतसोबत नवरा आदित्य पंचोलीच्या अफेयरवर झरीना म्हणाली, 'ती अनेकदा घरी यायची आणि...'

Zarina Wahab on Aditya Pancholi and Kangana Ranaut Affair : कंगना रणौतसोबत पती आदित्य पांचोलीच्या रिलेशनशिपवर झरीना वहाबनं पहिल्यांदाच केलं वक्तव्य...

Nov 30, 2024, 03:47 PM IST

VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?

Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan's Photo : ऐश्वर्या रायच्या वॉलपेपवर आहे आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो? 

Nov 30, 2024, 01:50 PM IST

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना ठरली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री? श्रीवल्लीनं सोडलं मौन

Pushpa 2 Rashmika Mandanna : 'पुष्पा 2' या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना ठरली Highest Paid Actress? जाणून घ्या स्वत: रश्मिका यावर काय म्हणाली...

Nov 30, 2024, 12:05 PM IST

VIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं

Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ

Nov 29, 2024, 04:32 PM IST

अभिनेत्रीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत होता नवरा; CCTV फुटेज पाहून पोलिसांना बसला धक्का

 अभिनेत्रीच्या निधनानंतर पोलिसांच्या हाती लागली CCTV फूटेज... पाहून पोलिसांना ही बसला धक्का 

Nov 29, 2024, 04:03 PM IST

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

Nov 29, 2024, 01:45 PM IST

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड

Nov 29, 2024, 10:58 AM IST

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... शुभमनला 'या' अभिनेत्रीची ऑफर! म्हणाली, 'आमचं जुळवून...'

Entertainment News : शुभमन गिलचं नाव देखील अनेक अभिनेत्रींशी जोडलं जातं, आता अक्षय कुमार सोबत बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीने तिला शुभमन गिलला डेट करायचंय अशी इच्छा व्यक्त केलीये. 

Nov 28, 2024, 12:36 PM IST

अभिनेत्याचा जन्मानंतर आईचं निधन, वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्सचं व्यसन; पहिलं लग्न मोडल्यानंतर आता करणार दुसरं लग्न

Entertainment : बॉलिवूडमधील हा स्टारकिड आई वडिलांसारखं नाव कमावू शकला नाही. त्याचा जन्मानंतर 15 दिवसांमध्येच आईचं निधन झालं. विवाहबाह्य संबंधातून त्याचा जन्म झाल्यामुळे आजी विद्याताई पाटील आणि मावशी मन्या पाटील यांनी त्याचं संगोपन केलं. 

Nov 27, 2024, 08:34 PM IST

'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu on her Divorce :  समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. 

Nov 26, 2024, 05:29 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO

Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...

Nov 26, 2024, 04:21 PM IST

विजय वर्मासोबत लग्नाचे संकेत देत तमन्ना भाटिया म्हणाली, लवकरच....

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

Nov 26, 2024, 01:16 PM IST