bollywood actress nushrat bharucha stuck in israel

Israel-Palestine Crisis : इस्राईलमध्ये अडकली अभिनेत्री नुसरत भरुचा सुरक्षित, लवकरच परतणार

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. अशा परिस्थितीत अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. तिच्या टीममधील एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे, तेव्हापासून चाहते चिंतेत आहेत.

Oct 8, 2023, 08:01 AM IST